शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी शहरात आलेल्या युवकांना जोडणारे व्यासपीठ.
योग्य माहिती, कौशल्य, संधी आणि योग्य लोकांशी जोडण्यावर विशेष भर.
युवा नेटवर्कमध्ये जोडातज्ज्ञांकडून करिअर व कौशल्य मार्गदर्शन.
युवा उद्योजक व व्यावसायिकांचे नेटवर्क.
नोकरी, प्रशिक्षण व इतर संधींची माहिती.