🌴 कोकणी माणसासाठी • समाजासाठी • विकासासाठी✉ help@aamhikokankarfoundation.org

आपली माती,

आपली माणसं.

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायसाठी शहरी भागात आलेल्या कोकणी युवकांना व समाजबांधवांना जोडून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि विकासात्मक उपक्रमांना चालना देण्याचा आमचा प्रयत्न.

फाउंडेशनविषयीसदस्य म्हणून जोडा
आम्ही कोकणकर फाउंडेशन
फाउंडेशन लोगो
आमची प्रमुख क्षेत्रे

सेवा अनेक, उद्दिष्ट एकच

समाजाच्या गरजांनुसार विविध सेवा आणि उपक्रम.

🎓

शैक्षणिक

मार्गदर्शन, संधी आणि कौशल्यविकास.

💼

रोजगार व व्यवसाय

नोकरी, व्यवसाय व नेटवर्किंग.

🩺

वैद्यकीय

आरोग्य जनजागृती व सहकार्य.

🤝

सामाजिक

समाजोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम.

आमचे ध्येय

एकत्र येऊया, एकमेकांना जोडूया.

शहरी भागातील कोकणी समाजातील युवक आणि कुटुंबांना माहिती, मार्गदर्शन, संधी आणि परस्पर सहकार्याची जोड देणे.

तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे

सदस्य, मार्गदर्शक किंवा सामाजिक सहकारी म्हणून या वाटचालीत सहभागी व्हा.

सहभाग नोंदवा →