🌴 कोकणी माणसासाठी • समाजासाठी • विकासासाठी✉ help@aamhikokankarfoundation.org
मुख्यपृष्ठ / कार्य क्षेत्र

आमचे कार्य क्षेत्र

समाजाच्या विविध गरजांनुसार नियोजित आणि परिणामकारक उपक्रम.

🎓

शैक्षणिक उपक्रम

करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक माहिती, कौशल्यविकास व विद्यार्थी सहकार्य.

करिअर मार्गदर्शन
कौशल्यविकास
विद्यार्थी नेटवर्किंग
💼

रोजगार व व्यवसाय

नोकरी, उद्योजकता, व्यवसाय व व्यावसायिक नेटवर्किंग.

Job & Career Information
Business Networking
उद्योजकता मार्गदर्शन
🩺

वैद्यकीय सेवा

आरोग्य जनजागृती, तपासणी शिबिरे आणि गरजेनुसार सहकार्य.

🤝

सामाजिक व सांस्कृतिक

समाजोपयोगी कार्यक्रम, सांस्कृतिक जोडणी, मदतकार्य आणि सामाजिक सहभाग.